दापोली मधील मळे गाव येथील 2 एकर जागा आहे. सदर जागा ही दापोली - दाभोळ मेन रोड टच असून जागेचा फ्रंट हा 180- 190 फूट आहे. सदर जागेच्या मागे सृष्टी हॉलिडे होमचा बंगलो प्रोजेक्ट आहे. सदर जागेपासून 1.5 km वर कोकण ट्रेलचा 150 एकर वरील बंगलो प्रोजेक्ट आहे. सदर जागेपासून 1 km वर ऑरल्यान्डोचा (Orlando)28 एकर वरील बंगलो प्रोजेक्ट आहे. सदर जागेपासून 1/2 km अंतरावर दापोली रिसॉर्ट हॉलिडे होम आहे. दापोली ST बस स्टॅन्ड 15 km. अंतर पन्हाळे काझी लेणी 12 km. अंतर. दाभोळ ST बस स्टॅन्ड 10 km. अंतर कोलथरे बीच 9 km. अंतर उत्तम निसर्ग आणि रम्य परिसर सदर जागेच्या परिसरात वेगवेगळ्या बंगलो स्कीम सुरु असल्यामुळे सदर जागा ही बंगलो प्रोजेक्ट, हॉटेल, कॉटेज, हॉलिडे होम, सेकंड होम, farm हाऊस साठी उपयुक्त....